Paryavaran Suraksha Essay

Paryavaran Suraksha Essay-44
पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास माणसाची हाव हे सर्वात मोठे कारण आहे.आपण आज ज्या प्रकारे जगतो आहोत ज्याप्रकारे पृथ्वीवरील सिमीत असलेली संसाधने झपाट्याने संपवतो आहेत ही भविष्यातील एका मोठ्या संकटाची नांदी आहे.

पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास माणसाची हाव हे सर्वात मोठे कारण आहे.आपण आज ज्या प्रकारे जगतो आहोत ज्याप्रकारे पृथ्वीवरील सिमीत असलेली संसाधने झपाट्याने संपवतो आहेत ही भविष्यातील एका मोठ्या संकटाची नांदी आहे.आपण जर गच्चीवर उभे राहून दूरवर नजर टाकली तर आपणास लांबच्या इमारती किंवा टेकड्या खूप धूसर दिसतात, पण जर एखाद्या गावाला जाऊन दूरवर पाहिल्यास दूरचे डोंगरही स्पष्ट दिसतात.

Tags: Writing Argumentative Essays ExamplesSpace Themed Writing PaperArchitecture Business PlanAgents Of Socialization EssayGuidelines For Research ProposalWriting An Introduction For Persuasive EssayTheory Of Mind DissertationThesis Statement Of The Story Of An HourUniversity Of Maryland Baltimore Dissertation

कमी होत जाणारी पाण्याची पातळी, पावसाची अनियमितता, वाढणारा दुष्काळ, वारंवार येणारी वादळे हे सर्व पर्यावरणाच्या असंतुलांचे परिणाम आहेत.माणसे जंगलतोड करून शहरे वसवू लागल्याने जंगलातील प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे.गेल्या काही दशकात अनेक प्राणी जाती दुर्मिळ झाल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत.कित्येक वर्षे, अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत पण कोणीही आजतागायत असा ग्रह शोधू शकले नाही कि ज्यावर माणूस वस्ती करू शकतो.खोलवर विचार करून बघा; आपल्याला एखादे घर नाही आवडले, किंवा तिथे काही प्रोब्लेम्स असतील जसे कि पाणी पुरवठा होत नाही, वीज नाही तर आपण दुसरे घर घेऊ शकतो पण आपल्या पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने संपली किंवा दुषित झाली तर आपण दुसऱ्या ग्रहावर राहायला जाऊ शकतो का? म्हणूनच आपल्याला आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपला पुढच्या पिढीसाठी आपण खूप मोठी संकटे निर्माण करून ठेऊ ज्यासाठी ती पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.शहरांमध्ये सुद्धा झाडे लावण्यासाठी जागा ठेवली गेली पाहिजे व शाळांच्या मदतीने तिथे झाडे लावून विद्यार्थ्यांना झाडांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे; यामुळे येणारी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक राहील.तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण सुद्धा कमी करण्यावर भर दिला पाहिजे.Here are various essays on Environment Protection of varying lengths to help you with the topic in your exam.We have also given different essays on other aspects of Environmental Protection to help you with this vast topic.थोड्याच अंतरावर जायचे असेल तर पायी चालत जावे किंवा सायकलचा वापर करावा.शक्य तेथे बस व रेल्वेच्या वापरावर भर द्यावा ज्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.

SHOW COMMENTS

Comments Paryavaran Suraksha Essay

 • Sanskrit Essays पर्यावरणम् Sanskrit Essay on.
  Reply

  Plz provide an essay on paryavaran sanrakshan. it's requires. plz i need in 5 days. Reply Delete. Replies. Reply. Nikhil Purohit May 28, 2016 at AM.…

 • Essay on paryavaran ki raksha - Brainly.in
  Reply

  Essay on paryavaran ki raksha Ask for details ; Follow Report by Aashishnayak345 please write in ur words using a hindi transliteration tool. do not copy.…

 • Safety Slogans in Hindi - सुरक्षा सम्बंधित नारे - Hindi Vidya
  Reply

  Essay On Importance of Water – पानी के महत्व Science and Future Essay in Hindi – विज्ञान और Earth Day Essay in Hindi – पृथ्वी दिवस निबंध 2017 Hindi Essay On Computer with Merits and Demerits Merits and Demerits of Mobile Phone Essay in Hindi…

 • Essay in Hindi - Hindi Nibandh
  Reply

  आजकल के समय में निबंध लिखना एक महत्वपूर्ण विषय बन चुका है, खासतौर से छात्रों के लिए। ऐसे कई अवसर आते हैं, जब आपको विभिन्न विषयों पर निबंधों की आवश्यकता.…

 • Essay On Pollution In Hindi
  Reply

  Essay On Pollution In Hindi & Paryavaran Pradushan Nibandh For Any Class Students, Kids. Read Paragraph On Pollution Essay - पर्यावरण प्रदुषण पर निबंध.…

 • Environment Conservation essay in Hindi.
  Reply

  Environment Conservation essay in Hindi paryavaran suraksha essay in hindi पर्यावरण शब्द परि+ आवरण के संयोग से बना हैं. परी का आशय चारो ओर तथा आवरण का.…

 • Paryavaran essay in sanskrit -
  Reply

  Provide an essay on paryavaran sanrakshan Essay on me an essay on There are steel monsters. The state of Uttarakhand Can u plzzzz send that this essay should be bigger than it.…

 • Best Hindi Solutions for All! Environment Essay Nibandh
  Reply

  Environment Essay Nibandh. se har sal 5 jun ko pure vishv mein paryavaran suraksha aur safai ke liye janata mein jagarukata ka prasar karane ke liye manaya jata.…

 • Paryavaran Essay in Marathi Environment Project in Marathi, Nibandh
  Reply

  Paryavaran / Environment Project in Marathi पर्यावरण निबंध आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि झाडे, प्राणी, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, वारा, भूमी ह्या.…

The Latest from www.fotofc.ru ©